Paperback

Currently not available.

Contact us for further queries.

About the Book

वयाच्या त्र्याऐंशीव्या जन्मदिनी एक एकांडा शिलेदार एका दुःखद अपघातात मृत्युमुखी पडतो. वरून कोसळणार्या पाळण्याखाली दबून मरू शकणार्या एका छोट्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचा स्वतःचा मृत्यू होतो. शेवटच्या श्वासासरशी त्याच्या हातात त्याला इवलेसे हात जाणवतात. त्यानंतर त्याला कुठलीच जाणीव होत नाही. त्याला जाग येते ती मृत्युपश्चात जीवनात. स्वर्ग म्हणजे हिरवंगार, नयनरम्य नंदनवन नसून, पृथ्वीवरच्या जीवनाचा अर्थ लक्षात आणून देणारी जागा आहे हे त्याला समजतं. तिथे उपस्थित असणार्या पाच व्यक्तींकडून तसं समजावलं जातं. या व्यक्ती प्रियजन किंवा परक्याही असू शकतात, तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीमुळे नुकत्याच मृत झालेल्या त्या व्यक्तीचा जीवनमार्ग पूर्णतया बदललेला असतो..

All Editions

9789355430243
Paperback
ISBN13: 9789355430243
MANJUL, 2022

Your Review