Please fill out the form below to request this book.
Publisher:
Manjul Publishing
Genre:
Fiction
Language:
mr
ISBN13:
9789355430113
ISBN10:
9355430116
About the Book
सिंहासारख्या निधड्या छातीचा योद्धा, वनस्पतींच्या उपयोगानं लोकांचे आजार बरे करणारा वैद्य, आध्यात्मिक मार्गदर्शक, विस्मरणात गेलेला भारताचा सुपुत्र, नायक म्हणजे बिरसा मुंडा. सत्य घटनांवर आधारित साहसाची ही वीरगाथा म्हणजे बिरसा मुंडा या नायकाला श्रद्धांजली आहे. आपल्या अत्यंत अल्प जीवनात त्यांनी आदिवासींना संघटित केलं, जबरदस्तीनं केल्या जाणार्या धर्मांतराविरुद्ध विद्रोह केला. कुठल्याही प्रकारे भेदभाव नसलेल्या न्यायी समाजाची त्यांनी कल्पना केली आणि त्याच्या पूर्ततेसाठी लढताना आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं. भारत मातेचा वीर सुपुत्र बिरसा मुंडा ही एका साध्या आदिवासी नायकाची कहाणी आहे, ज्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष प्रत्येक भारतीयाने कायम स्मरणात ठेवावा.